अभिनेत्री मृणाल दुसानीसने रीलच्या माध्यमातून लेकीचा फोटो शेअर केला. नुरवीची खास झलक आणि चाहत्यांनी केलेलं कौतुक पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Ganesh Thale